प्रयोग मालाड आयोजित “इतिहासातील सुवर्ण पाने” – “टेरेस थियेटर” या संकल्पनेवर आधारित “Online थियेटर” अर्थात १९७५ ते १९९५ या कालावधीतील मान्यवर लेखकांच्या नावाजलेल्या एकांकिकांचे पुनः सादरीकरण.
आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी रात्रौ १०.०० वाजता एकांकिकेचे ऑनलाईन सादरीकरण.