एकांकिका लेखन स्पर्धा |
|
---|---|
प्रथम पारितोषिक (रोख रु. ५०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र) | डॉ. प्रणीत फरांदे (एकांकिका – कल्पना १२३४) |
द्वितीय पारितोषिक (रोख रु. ३०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र) | श्री. युगंधर देशपांडे (एकांकिका – अव्यक्त) |
तृतीय पारितोषिक (रोख रु. २०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र) | श्री. कुमार ईश्वरलाल बडगुजर (एकांकिका – मंथन) |
परीक्षकांचे खास उत्तेजनार्थ पारितोषिक (प्रशस्तीपत्र) | श्री सुशील शिरोडकर (एकांकिका – पॅरॅडॉक्स) |
एकांकिका अभिवाचन स्पर्धा |
|
---|---|
प्रथम पारितोषिक (रोख रु. ५०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र) | संस्थेचे नाव : मी स्वत: एकांकिकेचे नाव : आली आली हो मुंबादेवी |
द्वितीय पारितोषिक (रोख रु. ३०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र) | संस्थेचे नाव : आमचे आम्हीच एकांकिकेचे नाव : नारायण ठोसरची बायको |
तृतीय पारितोषिक (रोख रु. २०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र) | संस्थेचे नाव : अब्ज निर्मित एकांकिकेचे नाव : नाद खुळ्यांचा ग |
उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र | संस्थेचे नाव : विकल्प, सावंतवाडी एकांकिकेचे नाव : स्वगत स्वगते |
उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र | संस्थेचे नाव : विश्व कला मंच एकांकिकेचे नाव : माय नेम इज जोकर (हिंदी) |
वैयक्तिक अभिनय स्पर्धा |
|
---|---|
प्रथम पारितोषिक (रोख रु. ३०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र) | सौ. मनीषा सावंत |
द्वितीय पारितोषिक (रोख रु. २०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र) | श्री. मंगेश कासेकर |
तृतीय पारितोषिक (रोख रु. १०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र) | श्रीमती राधिका राजीव महाकांळ |
(१) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र) | श्री. कौस्तुभ जोशी |
(२) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र) | सौ. रेश्मा मेस्त्री |
(३) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र) | कु. परिणीता पावसकर |
(४) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र) | श्री. विजय घाडगे |
(५) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र) | कु. भावना प्रभू |
(६) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र) | श्री. संजय तुकाराम खापरे |
(७) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र) | श्री. दिलीपकुमार सिंग |